बंद

    सेवाभरती / सेवाप्रवेश

    सेवाभरती / सेवाप्रवेश
    शीर्षक विवरण प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
    महाराष्ट्र राज्यातील विविध कौटुंबिक न्यायालयांमध्ये विवाह समुपदेशक पदासाठी जाहिरात 01/07/2024 01/08/2024 बघा (206 KB)
    भरती प्रक्रिया-२०२३, स्टेनोग्राफर (ग्रेड-३) चाचणी परीक्षा वेळापत्रक (उमेदवारांच्या आसन क्रमांकासहीत) 16/07/2024 28/07/2024 बघा (357 KB)
    स्टेनोग्राफर (ग्रेड-३) २०२३ भरतीसाठी परीक्षेच्या वेळापत्रकाच्या चौकशीसाठी हेल्पलाइन क्रमांक 13/05/2024 11/06/2024 बघा (196 KB)
    भरती प्रक्रिया – २०२३ अंतर्गत लघुलेखक (ग्रेड-३) या पदांसाठीची चाचणी परिक्षा .. उमेदवारांसाठी अधिसूचना आणि इंग्रजी व मराठी लघुलेखन व टंकलेखन चाचणींचे वेळापत्रक 14/05/2024 11/06/2024 बघा (599 KB)
    भरती प्रक्रिया – २०२३ अंतर्गत लघुलेखक (ग्रेड-३) या पदांसाठीची चाचणी परिक्षा .. उमेदवारांचे बैठक क्रमांक दर्शविणारे प्रपत्र 14/05/2024 11/06/2024 बघा (603 KB)
    भरती प्रक्रिया – 2023 स्टेनोग्राफर (ग्रेड-३) पदासाठी इंग्रजी टंकलेखन परीक्षेचे सुधारित वेळापत्रक 15/05/2024 06/06/2024 बघा (403 KB)
    भरती प्रक्रिया – 2023 : स्टेनोग्राफर (ग्रेड-3) पदासाठी प्रवेशपत्र पडताळणी 15/05/2024 21/05/2024 बघा (195 KB)
    अधिसुचना 15/03/2024 31/03/2024 बघा (1 MB)
    डेप्युटी चीफ लीगल एड डिफेन्स काऊन्सिल आणि असिस्टंट लीगल एड डिफेन्स काऊन्सिल पदासाठी तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक 18/03/2024 20/03/2024 बघा (1 MB)
    महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांतील विधी सहाय्य बचाव सल्लागार कार्यालयात पूर्णवेळ कायदेविषयक मदत वकील म्हणून नियुक्तीसाठी अर्ज मागविण्याची सूचना. 20/02/2024 06/03/2024 बघा (3 MB)
    भरतीसाठी जाहिरात

    लघुलेखक (श्रेणी-३), कनिष्ठ लिपीक व शिपाई / हमाल या पदासाठी भरती
    विस्तृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक उच्च न्यायालय, मुंबईच्या वेबसाईटवर म्हणजेच https://bombayhighcourt.nic.in वर दिनांक ०४/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजल्यापासुन प्रदर्शित केली जाईल. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १८/१२/२०२३ संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत आहे.

    30/11/2023 18/12/2023 बघा (429 KB)
    महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई अंतर्गत राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील विधी सहाय्य संरक्षण सल्लागार कार्यालयात पूर्णवेळ विधी सहाय्य वकील म्हणून नियुक्तीसाठी अर्ज मागविण्याची सूचना

    विधी सहाय्य वकील

    18/04/2023 29/04/2023 बघा (2 MB)
    तोंडी परीक्षेस पात्र उमदेवारांची यादी 10/04/2023 13/04/2023 बघा (1 MB)