जिल्हा न्यायालयाबद्दल
नांदेड हे महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर वसलेले आहे. हे शीख गुरुद्वारांसाठी प्रसिद्ध आहे. १७०८ मध्ये, औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या वर्षी, शिखांचे दहावे आध्यात्मिक गुरु गोविंद सिंग नांदेड येथे आले. येथे त्यांनी आपला देह सोडला. त्यांनी स्वतःला शेवटचे जिवंत गुरू घोषित केले आणि शिखांचे शाश्वत गुरू म्हणून गुरु ग्रंथ साहिबची स्थापना केली व तेंव्हापासुन गुरु ग्रंथसाहीब यांचा आदर जिवंत गुरूंप्रमाणे आहे. त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले आहे. महाराजा रणजित सिंग यांच्या देणगीतून नांदेड येथे १८३५ च्या सुमारास एका सुंदर गुरुद्वाराचे बांधकाम झाले. गुरुद्वारामध्ये किचकट कोरीवकाम आणि चित्तथरारक सुंदर कलाकृती असलेला एक आकर्षक सोनेरी घुमट आहे. हे श्री हुजूर अबचलनगर सचखंड गुरुद्वारा म्हणून ओळखले जाते.
नांदेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील दुसरे मोठे शहर आहे. नांदेड हे जिल्ह्याचे मुख्यालय असून येथे केंद्र व राज्य शासनाची अनेक कार्यालये आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्हे येतात. आशियातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प गोदावरी नदीवर बांधला गेला आहे. या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
अधिक वाचा
माननीय मुख्य न्यायमुर्ती, उच्च न्यायालय, मुंबई
माननीय प्रशासकीय न्यायमुर्ती, उच्च न्यायालय, मुंबई.
माननीय प्रशासकीय न्यायमुर्ती, उच्च न्यायालय, मुंबई.
- माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ (१) (ब) अन्वये माहिती
- सह दिवाणी न्यायालय, कनिष्ठ विभाग, मुखेड येथील दि. ०१ जून २०२६ ते ०८ जून २०२६ पर्यंतच्या प्रभारी अधिकारी पदाचा कार्यालयीन आदेश.
- तालुका न्यायालयांतील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तरासाठी उन्हाळी सुट्टीबाबत कार्यालयीन आदेश
- नांदेड मुख्यालय येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तरासाठी उन्हाळी सुट्टीबाबत कार्यालयीन आदेश
- दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कार्यालयाचा उन्हाळी सुट्टीबाबत आदेश
- जिल्हा न्यायालय कार्यालयाचा उन्हाळी सुट्टीबाबत आदेश
- रिलीज सर्व्हरवर ई-कोर्ट सेवा मोबाईल ॲप्लिकेशन आवृत्ती ४.० साठी मार्गदर्शिका आणि प्रशिक्षण व्हिडिओ
- Supreme Court of India मधील Suo Motu Writ Petition (Criminal) No. 1/2025 संदर्भात अभिप्राय प्रश्नावली बाबत विनंती
- कार्यालयीन आदेश चार्ज संबंधीचा
- न्यायीक अधिकारी यांच्या अनुपब्धतेच्या कालावधीत स्थायी प्रभारी अधिका-यांचा कार्यालयीन आदेश
- तालुका न्यायालयांतील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तरासाठी उन्हाळी सुट्टीबाबत कार्यालयीन आदेश
- नांदेड मुख्यालय येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तरासाठी उन्हाळी सुट्टीबाबत कार्यालयीन आदेश
- दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कार्यालयाचा उन्हाळी सुट्टीबाबत आदेश
- जिल्हा न्यायालय कार्यालयाचा उन्हाळी सुट्टीबाबत आदेश
- रिलीज सर्व्हरवर ई-कोर्ट सेवा मोबाईल ॲप्लिकेशन आवृत्ती ४.० साठी मार्गदर्शिका आणि प्रशिक्षण व्हिडिओ
- कार्यालयीन आदेश – प्रभारी न्यायिक अधिकारी
ई- न्यायालय सेवा

प्रकरण सद्यस्थिती

कोर्टाचा आदेश
कोर्टाचा आदेश

वाद सूची
वाद सूची

सावधानपत्राचा शोध
सावधानपत्राचा शोध
ताज्या घोषणा